आपली अस्थिसंस्था व त्वचा

सांधा

views

3:30
सांध्याचे दोन प्रकार असतात. एक चल सांधा दुसरा अचल सांधा • चल सांधा या प्रकारामध्ये आपण हाडांची हालचाल करू शकतो. • उदा.- हाता, पायांतील हाडांमधील सांधे चल असतात. अचल सांधा या प्रकारामध्ये आपण हाडांची हालचाल करू शकत नाही. उदा.- कवटीची हाडे.