आपली अस्थिसंस्था व त्वचा

त्वचा

views

2:53
शरीरातील महत्वाचा अवयव म्हणजे त्वचा यामुळे आपणाला एखादी वस्तू थंड आहे गरम आहे हे समजते. एखादा पदार्थ गुळगुळीत आहे खडबडीत आहे हे समजते. शरीराच्या बाह्य आवरणाला त्वचा म्हणतात. • मानवी त्वचा ही मुख्यतः दोन थरांची बनलेली असते १. बाह्य त्वचा २. अंतस्त्वचा