Processing of Computer Go Back Types of Mouse views 02:53 माउसला ‘माउस’ हे नाव कसे पडले त्याची हकीकत मनोरंजक आहे. चाळीस वर्षांपूर्वी पहिलामाउस तयार करण्यात आला. हामाउस म्हणजे लाकडाचा एक छोटांसा खोका होता आणि त्याला एक लाल रंगाचे बटण होते. या लाकडी खोक्याच्या पाठीमागे उंदराच्या शेपटीप्रमाणे एक वायर होती. म्हणूनत्यालामाउस असे नाव पडले. Hardware and Software Types of Mouse Introduction of Keyboard Rule for Typing Internal Part of CPU Output Device Software