Processing of Computer

Output Device

views

01:56
मॉनिटर हा संगणकाचा आउटपुट डिव्हाइस आहे. कीबोर्ड व माउसद्वारे दिलेल्या आज्ञांचे किंवा पुरविलेल्या माहितीवरील प्रश्नांचे उत्तर हे मॉनिटरच्या स्क्रीनवर वाचता किंवा पाहता येते. मॉनिटरला व्हिज्युअल डिस्प्ले युनिट असेही म्हटले जाते. CRT मॉनिटरचा शोध एक जर्मन वैज्ञानिक 'फर्डिनंड ब्राऊन' यांनी १८९७ मध्ये लावला. प्रदर्शित माहिती ही चित्रे, अक्षरे व अंकांच्या स्वरुपात पटलावर दिसते. ही माहिती लहान आकाराच्या ठिपक्यांमध्ये असते. त्यांना पिक्सेल असे म्हणतात.