Processing of Computer

Rule for Typing

views

03:41
भराभरटायपिंग करायचे असेल तर आधी कीबोर्ड वापरण्याचे तंत्र शिकून घ्यायला हवे. सर्वप्रथम आपण अक्षरांची मांडणी पाहू या. A ToZही अक्षरे कि बोर्डवर बटणांच्या तीन ओळींत दिलेली असतात. याच अल्फाबेटिकलकीज. या तीन ओळींना होम रो, टॉपरो आणि बॉटमरो असे म्हणतात. या तीन ओळींतील बटणांसाठी दोन्ही हातांचे अंगठे सोडून उरलेल्या चार बोटांचा वापर केला जातो.टायपिंग करताना आपल्या हाताची बोटे मधल्या ओळींवर ठेवायची पद्धत असते. म्हणून या ओळीला ‘होम रो’ असे म्हणतात. होमरो च्या वरची ओळ म्हणजे टॉपरो आणि होम रोच्या खालची ओळ म्हणजे बॉटमरो.