Processing of Computer

Internal Part of CPU

views

03:26
मायक्रोप्रोसेसर हां संगणकाचा मेंदू समाजाला जातो. मायक्रोप्रोसेसर संगणकातील सेंटर प्रोसेसिंग युनिट मध्ये महत्त्वपूर्ण आहे.त्याला मायक्रो सी.पी.यू चिप म्हणून सुद्धा संबोधले जाते. मायक्रोप्रोसेसरमध्ये प्रामुख्याने मेमरी युनिट, कंट्रोल युनिट व अॅरिथमॅटिक व लॉजिकल युनिट हे तीन घटक प्रक्रियेकरिता असतात.