Processing of Computer

Introduction of Keyboard

views

03:59
आपण कीबोर्डची ओळख करून घेऊ. संगणकाला माहिती पुरवण्यासाठी आणि सूचना देण्यासाठी त्या टाईप कराव्या लागतात. हेटायपिंगचे काम कीबोर्डवर केले जाते. कीबोर्डवर अनेक बटणे असतात. या बटणांवर म्हणजेचकिजवर – अक्षरे, आकडे आणि वेगवेगळी चिन्हे असतात. याची रचना साधारणपणे टाइपरायटरवरीलकीजप्रमाणेच असते. पण कामांच्या गरजेनुसार त्याच्या बटणांच्या संख्येत वाढ केली आहे. याकी बोर्डलामल्टीमेडियाकीबोर्ड असे म्हणतात. टाइपरायटरपेक्षायाच्यावरटाईप करणे खूपच सोपे असते. त्यामुळे कामाची गती आपसूकच वाढते.