इतिहासाची साधने

भौतिक साधने भाग 1

views

3:15
इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये किल्ले, स्मारके. इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट या साऱ्यांचा सामावेश होतो. यामध्ये काही वस्तू आहेत तर काही वास्तू. अशा वस्तू आणि वास्तूंच्या अवशेषालाच इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात.