इतिहासाची साधने

लिखित साधने भाग 2

views

2:51
लिखित साधनांमध्ये तवारीखचाही समावेश होतो. तवारिख या शब्दाचा अर्थ होतो तारीख. तारीख म्हणजेच घटनाक्रम.