अपूर्णांकांवरील क्रिया Go Back मिश्र शाब्दिक उदाहरणे views 3:34 आता आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची मिश्र शाब्दिक उदाहरणे सोडवू: १) आराधनाने आपल्या परसबागेतील 2/5 भागात बटाट्याची लागवड केली. 1/3 भागात पालेभाज्यांची लागवड केली. उरलेल्या भागात वांग्याची लागवड केली. तर किती भागात वांग्याची लागवड केली? पहा : 2/5 भागात बटाट्याची व 1/3 भागात पालेभाज्यांची लागवड केली. दोन्हींची लागवड केलेला एकूण भाग = 2/5 + 1/3. म्हणून वांग्याची लागवड केलेला भाग = 1 11/ 15. तर आराधनाने 4 /15 भागात वांग्याची लागवड केली. अंशाधिक अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांत रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची वजाबाकी मिश्र शाब्दिक उदाहरणे संख्यारेषेवर अपूर्णांक दाखवणे अपूर्णांकांचा गुणाकार अपूर्णांकांचा भागाकार