अपूर्णांकांवरील क्रिया Go Back संख्यारेषेवर अपूर्णांक दाखवणे views 2:26 एक रेषा काढली. रेषेची लांबी अनंत असते. म्हणून रेषेच्या दोन्ही टोकांना बाण काढू. आता रेषेच्या उजव्या टोकाला एक बिंदू घेऊ. त्याला आरंभबिंदू म्हणतात. अंशाधिक अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांत रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची वजाबाकी मिश्र शाब्दिक उदाहरणे संख्यारेषेवर अपूर्णांक दाखवणे अपूर्णांकांचा गुणाकार अपूर्णांकांचा भागाकार