कोन व कोणाच्या जोड्या Go Back संलग्न कोन views 2:33 संलग्न कोन (लगतचे कोन) (Adjacent angles) : मुलांनो आता आपण संलग्न कोन म्हणजेच लगतचे कोन म्हणजे काय? संलग्न कोन ओळखण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा: 1) संलग्न कोनांची एक भुजा सामाईक असते व उरलेल्या दोन भुजा (बाजू) सामाईक भुजेच्या विरुद्ध बाजूंना असतात. 2) संलग्न कोनांचा शिरोबिंदू सामाईक असतो. 3) संलग्न कोनांचे अंतर्भाग वेगवेगळे असतात. यावरून संलग्न कोणाची व्याख्या अशी : ज्या दोन कोनांचा शिरोबिंदू सामाईक असतो, एक भुजा सामाईक असते व त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात, त्या कोनांना संलग्न कोन असे म्हणतात. प्रस्तावना संलग्न कोन कोटिकोन पूरक कोन चुकीच्या विधानांची कारणे द्या. रेषीय जोडीतील कोन विरुद्ध कोनांचा गुणधर्म बहुभुजाकृतीचे आंतरकोन बाह्यकोनांचा गुणधर्म