कोन व कोणाच्या जोड्या

विरुद्ध कोनांचा गुणधर्म

views

3:33
दोन रेषांनी एकमेकींना छेदले असता होणाऱ्या परस्पर विरुद्ध कोनांची मापे समान असतात. कसे ते आकृतीमधून समजून घेऊ.