कोन व कोणाच्या जोड्या Go Back पूरक कोन views 3:10 पूरक कोन (Supplementary angles) : मुलांनो, आता आपण पूरक कोन म्हणजे काय याचा अभ्यास करू या.पूरक कोन :- ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 1800 असते त्या दोन कोनांना परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात. आता आपण दिलेल्या कोनाच्या पूरक कोनाचे माप कसे काढतात याचा अभ्यास करूया. उदाहरण : 135 मापाच्या पूरक कोनाचे माप काढा. यासाठी पूरक कोनाचे माप आपण P मानू पूरक कोनांच्या मापांची बेरीज 180 असते. म्हणून 135 + P = 180 135 + P – 135 = 180 – 35 = 180 – 35 = 45 ( दोन्ही बाजूंमधून 35 वजा केले) म्हणून P = 45 म्हणून 135 मापाच्या कोनाच्या पूरक कोनाचे माप 45 आहे. प्रस्तावना संलग्न कोन कोटिकोन पूरक कोन चुकीच्या विधानांची कारणे द्या. रेषीय जोडीतील कोन विरुद्ध कोनांचा गुणधर्म बहुभुजाकृतीचे आंतरकोन बाह्यकोनांचा गुणधर्म