मुघलांशी संघर्ष

आग्रा भेट व सुटका

views

4:23
शिवाजी महाराजांबरोबर पुरंदरचा तह झाल्यानंतर जयसिंगाने आदिलशाहीविरुद्ध मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेत महाराजांनी आदिलशहाविरुद्ध मुघलांना मदत केली.