मुघलांशी संघर्ष

मुघालांविरुद्ध आक्रमक पवित्रा

views

2:54
महाराज आगऱ्यावरून आल्यानंतर त्यांना लगेचच संघर्ष नको होता. परंतु, त्यांना पुरंदरच्या तहात गमावलेले स्वराज्यातील किल्ले परत मिळवायचे होते. हेच त्यांचे आगऱ्याहून आल्यानंतरचे ध्येय होते.