आर्द्रता व ढग

बाष्पीभवन

views

2:07
हवेत असणारे बाष्प आपल्याला दिसत नाही. म्हणजेच बाष्प हवेत अदृश्य स्वरूपात असते. “पाण्याचे बाष्पात रूपांतर होणे, म्हणजेच ‘बाष्पीभवन’ होय.’’