सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण

व्हिटाकर यांचे वर्गीकरणाचे निकष

views

5:36
अमेरिकन परिस्थितीकी तज्ञ (Ecologist) रॉबर्ट हार्डींग व्हिटाकर (1920 - 1980) यांनी 1969 मध्ये सजीवांची 5 गटांत विभागणी केली. आता आपण रॉबर्ट हार्डींग व्हिटाकर यांनी केलेल्या सजीव सृष्टीच्या विभाजनाची माहिती घेऊ या. रॉबर्ट हार्डींग व्हिटाकर यांनी पेशीच्या जटिलतेनुसार, पोषणप्रकारानुसार, जीवनपद्धतीनुसार, सजीवांच्या प्रकारानुसार व वर्गानुवंशिक संबंधानुसार असे निकष विचारात घेऊन सजीव सृष्टीचे 5 गटांत विभाजन केले आहे.