पायथागोरसचे प्रमेय

कोनांची मापे 30अंश -60अंश-90अंश असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म

views

3:22
आता आपण कोनांची मापे 30°- 60°- 90° असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म पाहु. काटकोन त्रिकोणाचे लघूकोन 300 व 600 असतील तर 300 मापाच्या कोनासामोरील बाजू कर्णाच्या (1 )/(2 ) (एक छेद दोन) म्हणजे निम्मी असते व 600 मापांच्या कोनासामोरील बाजू कर्णाच्या (√3 )/(2 ) असते. हा गुणधर्म आपण समजून घेवू. कोनांची मापे 450–450–900 असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म: काटकोन त्रिकोणाचे लघूकोन 450 व 450 असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या ( 1)/(√2 ) पट असते. ∆XYZ मध्ये कोन Z च्या समोरील बाजू XY आहे. आणि कोन Y च्या समोरील बाजू ‍XZ आहे. गुणधर्मात आपण पाहिले आहे की जर दोन कोन 450 अंशाचे असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू एक छेद वर्गमूळात दोन असते.