पायथागोरसचे प्रमेय Go Back उदाहरण 4 (सर्व प्रमेयांवरून उदाहरणे ) views 4:15 उदा4) या आकृती मध्ये ∆PQR मध्ये ∠PQR = 90०, रेख QS ⊥ रेख PR तर x, y, z च्या किमती काढा. उदा.5) काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेमी, व 12 सेमी आहेत. तर त्या त्रिकोणाचा कर्ण काढा. उकल: ∆ PQR मध्ये कोन ∠ Q = 900 आहे. हे गणित पायथागोरसचे प्रमेय वापरून आपण सोडवूया. उदा.6) ∆ LMN मध्ये L = 5, M = 13, N = 12 आहे. तर ∆ LMN हा काटकोन त्रिकोण आहे की नाही ते ठरवा. उदा. 7) ∆ABC मध्ये, रेख AD ⊥ BC, तर सिद्ध करा. AB2 + CD2 = BD2 + AC2 प्रस्तावना कोनांची मापे 30अंश -60अंश-90अंश असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म समरुपता आणि काटकोन त्रिकोण पायथागोरसचे प्रमेय सोडवलेली उदाहरणे उदाहरण 4 (सर्व प्रमेयांवरून उदाहरणे ) पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन अपोलोनियसचे प्रमेय