कंपोनंट ऑफ विंडोज Go Back विंडोज ७ ची वैशिष्ट्ये views 9:12 Windows हा हार्डवेअर तसेच सॉफ्टवेअर व युजर यांमधील दुवा असतो. विंडोज ७ मधील कंट्रोल पॅनेलच्या प्रोग्राममध्ये Power option हा पर्याय उपलब्ध आहे. तसेच आपण आपल्या कार्यानुसार त्याच्या प्रक्रियेत बदल करू शकतो. विंडोज XP यांनी पुरविलेली Stand by अथवा Vista यांनी पुरविलेली Sleep Mode ह्या बटनाच्या प्रक्रियेत कॉम्प्युटरला पूर्ववत काम करण्याकरिता कालावधी व उर्जा ही दोन्ही खर्ची पडत असे. परंतु Windows 7 ने पुरविलेल्या Sleep Mode या बटनाने संगणकाचे कार्य थांबते व या दरम्यान विजेचा पुरवठा आवशकतेपेक्षा कमी होतो. तसेच प्रोसेसरचा वेगही मंदावतो. विंडोज ७ ची वैशिष्ट्ये विंडोजचे विविध प्रोग्राम पेंट अॅप्लिकेशनची ओळख पेंट मध्ये रेषांचा/आकृत्यांचा समावेश इमेजवरील प्रक्रिया नोटपॅडची ओळख कॅलक्युलेटरच्या सहाय्याने आकडेमोड कॅरेक्टर मॅप फाईल्स व फोल्डरचे व्यवस्थापन फाईल व फोल्डरची प्रतिकृती तयार करणे फाईल्स व फोल्डरचे प्रदर्शन साऊंड रेकॉर्डरचा परिचय ध्वनी प्रक्षेपित करणे