कंपोनंट ऑफ विंडोज Go Back फाईल व फोल्डरची प्रतिकृती तयार करणे views 4:5 एखादी फाईलच्या किंवा फोल्डरच्या एकापेक्षा जास्त आवृत्त्यांची गरज असले तर त्या करता येणे शक्य असते. आवश्यक फोल्डर अथवा फाईलच्या Root Directory (C:\) किंवा (D:\) हे फोल्डर निश्चित करा. File list मध्ये निर्देशित झालेल्या आवश्यक फाईल व फोल्डर निवडा. टूलबारवरील Organize ह्या टूलमधून Copy किंवा फाईलवर राईट क्लिक करून कॉण्टेक्स्ट मेनूमधून Copy ही कमांड निवडा. विंडोज ७ ची वैशिष्ट्ये विंडोजचे विविध प्रोग्राम पेंट अॅप्लिकेशनची ओळख पेंट मध्ये रेषांचा/आकृत्यांचा समावेश इमेजवरील प्रक्रिया नोटपॅडची ओळख कॅलक्युलेटरच्या सहाय्याने आकडेमोड कॅरेक्टर मॅप फाईल्स व फोल्डरचे व्यवस्थापन फाईल व फोल्डरची प्रतिकृती तयार करणे फाईल्स व फोल्डरचे प्रदर्शन साऊंड रेकॉर्डरचा परिचय ध्वनी प्रक्षेपित करणे