स्लाईड मेकिंग Go Back प्रकल्प views 6:00 आपण पॉवर पोईंटमधील काही महत्वाच्या कमांडचा अभ्यास केला. आता या सर्व कमांडचाउपयोग करून आपण “Save water”या विषयावर आधारित एक प्रेझेंटेशन तयार करू. आपल्या प्रेझेंटेशनचे शीर्षक देण्यासाठीहोम टॅबमधूनTitle Slideइन्सर्ट करा.आणि “Save water” हे शीर्षक दया. पॉवरपॉईंट अॅप्लिकेशनची वैशिष्ट्ये स्लाईडचा समावेश / नष्ट करणे स्लाईडमध्ये अक्षरांचा समावेश प्रेझेंटेशनमध्ये ग्राफिक्सचा समावेश स्लाईडची पार्श्वभूमी बदलणे कस्टम अॅनिमेशन प्रकल्प