Coding Go Back Control Block views 3:11 आपण आतापर्यंत स्प्राईटला गतिमान करण्याची स्क्रिप्टिंग पाहिली. त्या स्क्रिप्टिंगनुसार अॅनिमेशन तयार होते.पण त्या अॅनिमेशनवर नियंत्रण असणे सुद्धा गरजेचे असते. कारण स्टेजवर एकापेक्षा जास्त स्प्राइट असू शकतात किंवा विविध प्रकारचे घटनाक्रम असू शकतात. या सर्वांना आवश्यक ते स्क्रिप्ट करावी लागते. हे सर्व स्क्रिप्ट एकाच वेळी कार्यरत होण्याकरिता कंट्रोल (Control) ब्लॉकचा उपयोग होतो. Importance of Language What is Programming Language Flowchart Introduction of Scratch Graphic Programming Language Inserting sprite Paint Editor Importance of stage Sprite Costume Using Costume in Animation Motion block Movement and Direction of sprite Control Block Repeating Animation Dialogue for Sprite Project Size of the Sprite Hiding and Showing Sprite Adding sound in scripting Project Showing direction of Sprite Project Advantage of Sensing Block Operator Block Using variable in Animation Project