Coding Go Back Repeating Animation views 1:25 आपले अॅनिमेशन जोपर्यंत आपण थांबवत नाही तोपर्यंत सुरूच राहिले पाहिजे असे हवे असल्यास स्क्रिप्टिंगमध्ये Control ब्लॉकमधील “Forever” या ब्लॉकचा उपयोग होतो. आता या स्क्रिप्टिंगमध्ये स्प्राईट १ हा green flag वर क्लिक केले की एकदाच रोटेट होतो. हा स्प्राईट १ जो पर्यंत आपण थांबवत नाही तो पर्यंत रोटेट करायचा असेल तर स्क्रिप्टिंगमध्ये “Forever” हा ब्लॉक घ्यावा लागतो. जी स्क्रिप्टिंग सतत सुरु राहिली पाहिजे ती सर्व स्क्रिप्टिंग “Forever” या ब्लॉकमध्ये घ्यावी लागते. आता green flag वर क्लिक केल्याने स्प्राईट १ “stop scripting” वर क्लिक करेपर्यंत रोटेट होत राहील. Importance of Language What is Programming Language Flowchart Introduction of Scratch Graphic Programming Language Inserting sprite Paint Editor Importance of stage Sprite Costume Using Costume in Animation Motion block Movement and Direction of sprite Control Block Repeating Animation Dialogue for Sprite Project Size of the Sprite Hiding and Showing Sprite Adding sound in scripting Project Showing direction of Sprite Project Advantage of Sensing Block Operator Block Using variable in Animation Project