Coding Go Back Size of the Sprite views 2:04 याआधी आपण स्प्राईटचा आकार “Grow” आणि “shrink” या कमांडने जास्त व कमी केला. पण जर अॅनिमेशनमध्ये स्प्राईटचा आकार जास्त किंवा कमी झालेला दाखवायचे असेल तर “Looks” या ब्लॉकमध्ये दोन वेगवेगळे ब्लॉक पॅलेट आहेत. जसे की आपल्यापासून एखादी दूर अंतरावर असणारी वस्तू किंवा व्यक्ती ही आधी आपल्याला आकाराने लहान किंवा अस्पष्ट दिसते. पण जसजसे अंतर कमी होते तसतशी ती स्पष्ट दिसायला लागते. अॅनिमेट करताना स्प्राइटचे आकारमानही आपल्याला बदलता येते. त्यांचा स्क्रिप्टिंगमध्ये उपयोग करून आपण स्प्राईटचा आकार जास्त किंवा कमी झालेला दाखवू शकतो. Importance of Language What is Programming Language Flowchart Introduction of Scratch Graphic Programming Language Inserting sprite Paint Editor Importance of stage Sprite Costume Using Costume in Animation Motion block Movement and Direction of sprite Control Block Repeating Animation Dialogue for Sprite Project Size of the Sprite Hiding and Showing Sprite Adding sound in scripting Project Showing direction of Sprite Project Advantage of Sensing Block Operator Block Using variable in Animation Project