Coding

Hiding and Showing Sprite

views

1:03
स्क्रॅचमधील अॅनिमेशनमध्ये स्प्राईटचे आवश्यक त्यावेळी दिसणे आणि गरज नसेल तेव्हा त्या स्प्राईटला लपवणे हे आपल्याला सहज शक्य आहे. स्प्राईटला काही क्षणांपुरते दाखवून पुन्हा त्याला लपवायचे असेल तर “Looks” या ब्लॉकमधून “Show” आणि “Hide” या ब्लॉक्सचा उपयोग करता येतो.