आपली अस्थिसंस्था व त्वचा

प्रस्तावना

views

3:45
अस्थि म्हणजे हाड. अस्थिभंग म्हणजे शरीरातील कोणत्याही भागातील हाड मोडणे किंवा फ्रॅक्चर होणे. कोणाला अपघात झाला व त्याच्यां पायाचे हाड मोडले तर • अशावेळी अस्थिभंग झालेल्या भागाची हालचाल होऊ देऊ नये व त्वरित दवाखान्यात घेऊन जावे. पाठीचा कणा, छातीचा पिंजरा, शरीरातील इतर उंचवटे ही सगळे हाडे आहे. काही हाडे लहान, तर काही मोठी आहेत.