इतिहासाची साधने

प्रस्तावना

views

2:54
इतिहासाचे प्रामुख्याने तीन कालखंड मानले जातात. 1) प्राचीन कालखंड 2) मध्ययुगीन कालखंड 3) आधुनिक कालखंड आणि इतिहासाची भौतिक, लिखित, आणि मौखिक अशी ही तीन महत्त्वाची साधने असतात. ह्या तीन प्रकारच्या साधनांची माहिती पाहूया.