अपूर्णांकांवरील क्रिया Go Back पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर views 3:36 पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर. आता आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कसे करतात ते पाहू. समजा आपल्याला 3 1/4 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचे आहे. तर ते कसे करायचे ते आपण पाहू. पहा या अपूर्णांकात 3 हा पूर्णांक आहे. आणि 1/4 हा अपूर्णांक आहे. अपूर्णांक 1/4 म्हणजेच एका पूर्ण वस्तूचा 4 था समान भाग. हे उदाहरण सोडविण्यासाठी आपण 4 आयताकृती समान पुठ्ठे घेऊ. आता आपण या 3 पूर्ण पुठ्ठ्यांचे प्रत्येकी 4 समान भाग केले. म्हणजे एकूण 4 + 4 + 4 = 12 भाग म्हणजे 12 अंश झाले आहेत. आणि चौथ्या पुठ्ठ्याचा 1/4 भाग = 1 भाग म्हणजे 1 अंश यात मिळवायचा आहे. आता तीन पुठ्ठ्यांचे 12 व चवथ्या पुठ्ठ्याचा 1 भाग मिळून 13 अंश झाले आहेत. अंशाधिक अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांत रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची वजाबाकी मिश्र शाब्दिक उदाहरणे संख्यारेषेवर अपूर्णांक दाखवणे अपूर्णांकांचा गुणाकार अपूर्णांकांचा भागाकार