पेशी रचना व सूक्ष्मजीव

सूक्ष्मजीव

views

4:16
आपल्या पृथ्वीवर असंख्य सजीव आहेत. त्यापैकी आपल्याला जे सहजासहजी डोळ्यांना दिसत नाहीत आणि ज्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो, त्यांना सूक्ष्मजीव असे म्हणतात.