पेशी रचना व सूक्ष्मजीव

प्रतिजैविके

views

3:20
विशिष्ट प्रकारची औषधे किंवा गोळ्या आपल्या शरीरातील रोगजंतूंची वाढ होऊ न देता त्यांना समूळ नष्ट करतात. या औषधांनाच प्रतिजैविके असे म्हणतात.