भौतिक राशींचे मापन

प्रमाणित मापन

views

5:08
एखाद्या वस्तूचे वा पदार्थाचे मोजमाप सर्वत्र सारखे व समान असणे आवश्यक असते. त्यासाठी प्रमाणित मापांची आवश्यकता असते. प्रमाणित एकके वापरून केलेले मापन अचूक असते. अचूक मापन करताना निरनिराळ्या राशींचे मोजमाप त्या राशीसाठी सुनिश्चित केलेल्या एककामध्येच करतात. उदा. लांबी ही मीटर या एककात मोजली जाते, त्यासाठी 1 मीटर हे प्रमाण मानले आहे. तसेच वजन हे किलोग्रॅम व ग्रॅम या एककात मोजले जाते. आणि त्यासाठी 1 किलोग्रॅम हे प्रमाण मानले आहे.