भौतिक राशींचे मापन

पायाभूत राशी

views

3:55
अनेक राशींपैकी काही राशी निवडून त्यांचे प्रमाण ठरवले तरी ते पुरेसे असते. अशा राशींना पायाभूत राशी असे म्हणतात. उदा. लांबी व काळ या राशींचे प्रमाण ठरवणे योग्य ठरेल. आणि अशा पायाभूत राशींच्या प्रमाणास पायाभूत प्रमाण असे म्हणतात. हे प्रमाण सर्वाना उपलब्ध असले पाहिजे आणि ते बदलते असता कामा नये.