भौतिक राशींचे मापन

ग्राहक संरक्षण विभागात शासनाची जबाबदारी

views

3:06
ग्राहक संरक्षण विभागात शासनाची जबाबदारी: • ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा वा ग्राहक संरक्षण विभागात वजनमाप उपविभाग कार्यरत असतो. • या उपविभागाचे अधिकारी ठिकठिकाणी जाऊन योग्य वजन वापरले आहे की नाही, तराजू नीट आहे की नाही याची खात्री करीत असतात. • या विभागाने प्रमाणित वजनमापे वापरणे सर्व विक्रेत्यांना बंधनकारक केले आहे. • या विभागाकडूनच वजनमाप उत्पादन, विक्री व दुरुस्ती यांसाठी आवश्यक परवाने दिले जातात. • तसेच नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळेत मीटर, किलोग्रॅम, सेकंद, केल्विन, अँम्पिअर, कँडेला या सहा मूलभूत एककांची प्रमाणे ठेवली आहेत.