समरूपता Go Back प्रस्तावना views 3:26 a आणि b या दोन संख्यांचे गुणोत्तर m/n आहे; हेच विधान a आणि b या दोन संख्या m:n (एमास एन) या प्रमाणात आहेत असे लिहतात. या संकल्पनेसाठी आपण सामान्यपणे धन वास्तव संख्येचा विचार करतो. रेषाखंडाची लांबी आणि एखादया आकृतीचे क्षेत्रफळ या धन वास्तव सख्या असतात. आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा अभ्यास केला आहे. त्याचे सूत्र 1/2 पाया x उंची आहे. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर: आता आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर कसे काढतात याविषयी अभ्यास करणार आहोत. यावरून आपल्या असे लक्षात येते की समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. प्रस्तावना कृती 1 उदाहरण 3 (समान क्षेत्रफळांच्या त्रिकोणांच्या दोन जोडया) प्रमाणाचे मुलभूत प्रमेय त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचे प्रमेय त्रिकोणांच्या समरूपतेच्या कसोटया व त्यांचे गुणधर्म समरूप त्रिकोणांची को-को (कोन-कोन) कसोटी: उदाहरण 3 (सर्व कसोटयांवर आधारित उदाहरणे) समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय