समरूपता

उदाहरण 3 (सर्व कसोटयांवर आधारित उदाहरणे)

views

3:12
खालील सर्व कसोटयांवर आधारित आपण काही उदाहरणे सोडवूया. उदा: 3) या आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून त्रिकोण समरूप आहेत असे म्हणता येईल का? जर म्हणता येत असेल तर कोणत्या कसोटीनुसार? उदा: 4) या आकृतीत BP⊥AC,CQ⊥AB,A-P-C,A-Q-B आहे.तर ∆APB व ∆AQC समरूप दाखवा. उदा: 5) जर चौकोन ABCD चे कर्ण Q बिंदूत छेदत असतील तर आणि 2QA =QC आणि 2QB=QD असेल तर DC=2AB दाखवा.