उष्णता Go Back उष्णतेचे एकक views 4:39 परिचय शास्त्रज्ञाचा: जेम्स प्रेस्कॉट ज्यूल, (1818 ते 1889). पदार्थाच्या सूक्ष्म कणांची गतिज ऊर्जा उष्णतेच्या स्वरुपात बाहेर पडते. तसेच निरनिराळ्या ऊर्जेचे एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरुपात रूपांतर होते हे त्यांनी प्रथम दाखवून दिले. उष्णता स्वरूपातील ऊर्जेच्या रूपांतरणातूनच पुढे थर्मोडायनॅमिक्स या विज्ञान शाखेचा पहिला सिद्धांत प्राप्त होतो. ऊर्जेच्या मोजमापासाठीच्या एककाला ज्यूल (J) ही संज्ञा देण्यात आली.उष्णता शोषून घेण्याचा प्रत्येक गोळ्याचा गुणधर्म वेगळा आहे. या गुणधर्मास विशिष्ट उष्माधारकता म्हणतात. पाण्याची विशिष्ट उष्माधाराकता सर्वाधिक म्हणजे 1kcal/kg०c कॅलरी पर किलोग्रॅम डीग्री सेल्सिअस आहे. पाण्याची विशिष्ट उष्माधाराकता तापमनानुसार बदलते म्हणून पाण्याचा वापर तापमापीत केला जात नाही. पाऱ्याची उष्माधाराकता पाण्यापेक्षा कमी असल्याने पारा पाण्यापासून कमी उष्णता शोषून घेतो. म्हणून पाण्याचे तापमान पाऱ्याच्या तापमापीने मोजतात. तसेच पाण्याची विशिष्ट उष्माधाराकता जास्त असल्याने शेक घेण्याच्या रबरी पिशवीत गरम पाणी भरतात. प्रस्तावना करून पाहूया पुनर्हिमायन सांगा पाहू होपचे उपकरण दवबिंदू तापमान आणि आर्द्रता उष्णतेचे एकक पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता काढण्याचे सूत्र सोडविलेली उदाहरणे