उष्णता

सोडविलेली उदाहरणे

views

6:03
सोडविलेली उदाहरणे:उदा.1) 5kg वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 200C पासून 1000C पर्यंत वाढविण्यासाठी किती उष्णता लागेल?दिलेली माहिती : वस्तुमान (m) = 5kg विशिष्ट उष्माधारकता (c) = 1kcal/ kg0C (1किलोकॅलरी पर किलोग्रॅम अंश सेल्सिअस) तापमानातील बदल (∆T) = 100-20 = 800C दयावी लागणारी उष्णता = वस्तुमान x विशिष्ट उष्माधारकता x तापमानातील बदल. = m x c x ∆T(डेल्टा T)= 5 x 1 x 80= 400 kcal ∴ तापमान वाढीसाठी दयावी लागणारी उष्णता = 400 kcal (किलोकॅलरी) आहे.