उद्योग

पहा बरे जमते का?

views

2:57
आपल्या भारतात काही महत्त्वपूर्ण सार्वजनिक उद्योग समूह स्थापन झालेले आहेत. त्यांची संक्षिप्त नावे पुढे दिली आहेत. 1)BHEL = Bharat Heavy Electricals Limited 2)BEL= Bharat Electronics Limited 3)HAL= Hindustan Aeronautics Limited 4)ONGC= Oil and Natural Gas Corporation. 5)NTPC= National Thermal Power Corporation 6)NTC= Negative Temperature coefficient 7)SAL= Shuttle Avionics Laboratory 8)GAIL= Gas Authority Of India Limited. मुख्य माहिती तंत्रज्ञान केंद्रे आयटी हब म्हणून ओळखली जातात. आपल्या देशात अनेक शहरात अशी केंद्रे आहेत. ती या भारताच्या नकाशात दाखविली आहेत. समजा तुम्ही स्वत:चा उद्योग काढून मोठे उद्योजक झालात, तर तुम्ही पुढील गोष्टी करणे गरजेचे आहे: 1) एका उद्योगातून दुसरा व पूरक उद्योग काढा. 2) कर वगळता मिळालेल्या नफ्यातून काही रक्कम समाजासाठी खर्च करा. 3) नवीन उद्योजक निर्माण होण्यासाठी प्रयत्न करा.