सामाजिक आरोग्य

प्रसारमाध्यमे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर

views

03:10
आज तंत्रज्ञानामुळे बरीच प्रगती झाली आहे. शिवाय प्रसार माध्यमातून ही प्रगती घराघरात पोहचली आहे. मात्र तंत्रज्ञानाच्या या प्रगतीमुळे बऱ्याच समस्याही निर्माण झाल्या आहेत. हे चित्र पहा. यात 1998 व 2017 सालातील क्रीडांगणावर खेळण्याच्या संदर्भातील दोन व्यंगचित्रे दिली आहेत. तर तुम्ही सांगा अशी भिन्न परिस्थिती का निर्माण झाली असेल?