सामाजिक आरोग्य

सायबर गुन्हा, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000

views

04:33
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक व्यवहार हे इंटरनेटच्या माध्यमातून होत आहेत. शिवाय हे एक वेळ वाचवण्याचे माध्यम म्हणूनही याकडे पाहिले जाते. मात्र असे व्यवहार करताना योग्य दक्षता घेतली नाही तर फसवणूक होऊ शकते. संगणक वा इंटरनेट वापरून केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांना सायबर गुन्हे असे म्हणतात. सायबर गुन्हे कोणकोणत्या प्रकारचे असतात त्यांची आता आपण माहिती घेऊ.