सजीव सृष्टी

उपयुक्त सजीव, अपायकारक सजीव आणि हिंस्र सजीव

views

4:47
आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये ज्या सजीवांचा उपयोग होतो त्यास उपयुक्त सजीव असे म्हणतात. उदा. कुत्रा, गाय, बैल,इत्यादी. तसेच काही अपायकारक पण सजीव आहे कि जांच्या पासून आपल्याला धोका पोहचू शकतो. उदा. साप, विंचू,वाघ, मगर इत्यादी. वाघ, सिंह, लांडगे जंगलात राहतात कारण ते इतर प्राण्यांना मारून खातात. आणि तेच त्यांचे अन्न असते. ते इतर प्राण्यांना मारतात म्हणूनच त्यांना हिंस्र प्राणी असे म्हणतात.