अपूर्णांक Go Back समच्छेद अपूर्णांकात रूपांतर. views 3:33 भिन्नछेद अपूर्णांकाचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर. 3/9 व 5/3 या भिन्नछेद अपूर्णांकाचे आपण समच्छेद अपूर्णांकात कसे रूपांतर करतात ते पाहू. ( या गणितात छेद विषम आहेत. प्रथम ते आपल्याला समान करावे लागतील. 9 च्या पटीतील संख्या 9, 18, 27, 36, 45 या आहेत. तर 3 च्या पटीतील संख्या 3, 6, 9, 12, 15, 18, 21, 27, 30 या आहेत. या दोन्हीमध्ये 18 व 27 या संख्या समान आहेत. 18 ही संख्या लहानात लहान आहे म्हणून आपण छेद 18 घेऊ. आणि जर छेद 18 करायचा असेल तर 9 ने 2 ला व 3 ने 6 ला गुणले पाहिजे.) म्हणून : 3/9 × 2/2 = 6/18 आणि 5/3 × 6/6 = 30/18 होईल. म्हणून 6/18 व 30/18 हे अनुक्रमे 3/9 व 5/3 या अपूर्णांकांचे समान छेद असणारे अपूर्णांक आहेत. अपूर्णांक आणि सममूल्य अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक तयार करणे उदाहरणे सोडवू अपूर्णांक काढू समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक समच्छेद अपूर्णांकात रूपांतर. अपूर्णांकांचा लहान – मोठेपणा अपूर्णांकांची तुलना समच्छेद अपूर्णांकांची बेरीज भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी अपूर्णांक व अपूर्णांकांची पट पूर्णांकयुक्त अपूर्णांक