अपूर्णांक Go Back अपूर्णांक व अपूर्णांकांची पट views 4:24 अपूर्णांक व अपूर्णांकांची पट : अपूर्णांकाचा गुणाकार करताना व्यस्त क्रिया करावी म्हणजेच नक्की काय करावे हे आपण खालील उदाहरणांचा अभ्यास करून समजून घेऊ. १) 20 वस्तूच्या समूहाचा १/४ भाग म्हणजे एकूण किती वस्तू? हे एकूण 20 चेंडू आहेत त्याचे 1/4 चेंडू म्हणजे 20 × 1/4 = 205 ÷ 1/41 (4 ने 20 ला भाग दिला असता उत्तर 5 आले.) (5 व 1 चा गुणाकार केला असता उत्तर 5 येते म्हणून 20 चेंडू च्या 1/4 चेंडू म्हणजे 5 चेंडू होय. अपूर्णांक आणि सममूल्य अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक तयार करणे उदाहरणे सोडवू अपूर्णांक काढू समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक समच्छेद अपूर्णांकात रूपांतर. अपूर्णांकांचा लहान – मोठेपणा अपूर्णांकांची तुलना समच्छेद अपूर्णांकांची बेरीज भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी अपूर्णांक व अपूर्णांकांची पट पूर्णांकयुक्त अपूर्णांक