वनस्पती: रचना व कार्य

प्रस्तावना

views

3:21
सजीव सृष्टीचे अनुकूलन आणि वर्गीकरण कसे होते, तसेच सजीवांमध्ये विविधता कोणकोणत्या गोष्टींमध्ये आढळते आणि ती कशामुळे निर्माण होते याचा आपण अभ्यास केला. ज्याप्रमाणे माणसाला वेगवेगळे अवयव असतात, त्याचप्रमाणे वनस्पतीला सुद्धा वेगवेगळे अवयव असतात. वनस्पतीचे अवयव वेगवेगळ्या प्रकारची कार्ये करतात. वनस्पतीच्या विविध अवयवांची आणि त्या अवयवांच्या कार्यांची माहिती आपण या पाठात करून घेणार आहोत.