वनस्पती: रचना व कार्य

सोटमूळ

views

4:18
जमिनीमध्ये काही वनस्पतींच्या मुळांना उपमुळे फुटतात आणि ती तिरपी वाढून दूरवर जमिनीत पसरत जातात. त्यामुळे झाडांना आधार मिळतो. अशा प्रकारच्या मुळांना सोटमूळ म्हणतात. झाडाला आधार देण्याचे कार्य सोटमूळ करते. सोटमूळ हे द्विदल वनस्पतींमध्ये आढळते. जसे मूग, मोहरी, घेवडा, आंबा, चिंच इत्यादी वनस्पती. अशा द्विदल वनस्पतींमध्ये मजबूत खोड असते