सजीवांतील पोषण

स्वयंपोषी वनस्पतीं

views

3:47
वनस्पतींना निरनिराळ्या शरीरक्रियांसाठी आणि वाढीसाठी अन्नाची गरज लागते. हे अन्न वनस्पती स्वतः तयार करतात. म्हणून त्यांना ‘स्वयंपोषी वनस्पती’ असे म्हणतात. हे अन्न त्या प्रकाशसंश्लेषण’ क्रियेतून तयार करतात. ‘प्रकाशसंश्लेषण’ म्हणजे जमिनीतील पाणी, पोषकतत्त्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साइडचा उपयोग करून हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पतींनी स्वत:चे अन्न पानांमध्ये स्वतः तयार करणे.