शिवपूर्वकालीन महाराष्ट्र

संत नामदेव

views

2:34
संत नामदेव हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संतकवी होते. ते चांगले संघटक असून एक उत्तम कीर्तनकारही होते.