स्थितीक विद्युत

विद्युतप्रभार

views

4:00
जेव्हा एखाद्या वस्तूवरील धनप्रभार व ऋणप्रभार हे दोन्ही समतोल असतात, तेव्हा त्या वस्तूवरील निव्वळ प्रभार शून्य असतो. अशा स्थितीत त्या वस्तूला उदासीन असे म्हणतात. आणि जर हे दोन्ही प्रभार समतोल नसतील तर ती वस्तू प्रभारित आहे असे म्हणतात.